बाटलीबंद पाण्याविषयी नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका लीटर बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे तब्बल अडीच लाख तुकडे असतात, असं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. मायक्रोप्लास्टिक हे एक मायक्रोमीटर म्हणजेच एक मीटरच्या 10 लाखाव्या हिस्स्याच्या आकाराचे असू शकते. नॅनोप्लॅस्टिक मायक्रोमीटरपेक्षाही लहान असते. कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासकांनी अमेरिकेत विक्रीस असणाऱ्या लोकप्रिय कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याविषयी अभ्यास केल्यानंतर हे पाणी आरोग्यास अपायकारक असल्याचे समोर आले (water bottle carries millions nanoplastics).
प्रत्येक बाटलीबंद पाण्यात 100 नॅनोमीटरचे प्लॅस्टिकचे तुकडे असल्याचं या अभ्यासात आढळून आलं. याबाबतची माहिती प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी आणि सायन्सेस जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या विविध संस्थांच्या अभ्यासात फक्त पिण्याचं पाणीच नव्हे तर माती, जेवणातही प्लॅस्टिक उपलब्ध असल्याचं आढळून आलं आहे.
प्लॅस्टिक शरीरात गेल्याने आरोग्याला होणारा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे बाटलीबंद पाणी पिण्याआधी आता ग्राहकांना हजारदा विचार करावा लागणार आहे.
Thousands of nanoplastics found in bottled drinking water
water bottle millions nanoplastics
Your water bottle carries millions of nanoplastics every day, study finds
1 litre bottle of water found to be hiding 2,40,000 tiny plastic fragments
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements