PMAY-Rural scheme 20 million houses
मोदी सरकारने सर्वांना पक्की घरे देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अनेकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून दीड ते अडीज लाखांचा निधी दिला जात होता. आता निधीत वाढ न करता या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आजच्या अंतरिम बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे.
यानुसार प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण (Pradhan Mantri Awas Yojana – Gramin) मधून 2 कोटी घरे बांधली जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. गरीब, महिला आणि शेतकरी आमच्यासाठी प्राधान्य असणार आहेत. 70 टक्के महिलांना या योजनेचा लाभ झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
Finance Minister announced 2 crore more houses under the Pradhan Mantri Awas Yojana – Gramin (PMAY-G).
पीएम आवास योजनेतून 3 कोटी घरे बांधण्यात येणार होती. त्या लक्ष्याच्या सरकार अगदी जवळ आहे. आता पुढील 5 वर्षांत आणखी 2 कोटी घरे बांधली जातील. आमचे सरकार मध्यमवर्गातील पात्र घटकांना त्यांची स्वतःची घरे खरेदी किंवा बांधण्यासाठी मदत करण्यासाठी एक योजना सुरू करेल, असे सीतारामन यांनी सांगितले.
हेही वाचा Budget : आयकर भरणाऱ्यांना दिलासा नाही
PMAY-Rural scheme 20 million houses
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements