विवाह नोंदणीची प्रक्रिया सोपी होणार Hindu Marriage Act :
Karnataka cabinet approves online registration of marriages in state : कर्नाटक राज्यातील विवाह नोंदणीची प्रक्रिया आतापासून सोपी होणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक हिंदू विवाह कायद्यातील (Hindu Marriage Act) दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.
online registration of marriages in Karnataka
ते म्हणाले की, अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या हिंदू विवाह नोंदणी कायद्यातील दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर विवाह नोंदणी सुलभ करण्यात येणार आहे. यापूर्वी नोंदणी कार्यालयात जावे लागत होते, अशी परिस्थिती होती. पण आता ऑनलाइन नोंदणी उपलब्ध आहे. Gram 1, कावेरी 2, बापूजी सेवा केंद्रांवर नोंदणी करण्याची संधी आहे.
The Karnataka cabinet on Thursday gave its nod to amend the Hindu Marriage Registration Act, which will simplify the process and pave the way for online registrations. The announcement was made by state law minister HK Patil after the cabinet meeting chaired by chief minister Siddaramaiah at the Vidhana Soudha.
online registration of marriages in Karnataka
online registration of marriages in Karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements