No automatic vacation of stay order after 6 months
Supreme Court disagrees with 2018 ruling, says no automatic vacation of stay orders after 6 months : सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्वाचा निकाल दिला आहे. ट्रायल कोर्ट किंवा उच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश 6 महिन्यांनंतर आपोआप संपुष्टात येऊ शकणार नाही, असे आपल्या आदेशात म्हटले आहे. यामुळे स्टे ऑर्डरचा कालावधी वाढणार असून कोर्टच एखाद्या प्रकरणावरील स्टे उठवू शकणार आहे.
Supreme Court on Thursday (February 29) overturned its 2018 Asian Resurfacing judgment which mandated the interim orders passed by High Courts staying trials in civil and criminal cases will automatically expire after six months from the date of the order, unless expressly extended by the High Courts. The Supreme Court Thursday disagreed with the 2018 ruling of its 3-judge bench that a stay granted in civil or criminal cases will automatically lapse upon expiry of 6 months unless extended by a court.
The five-judge constitution bench presided by Chief Justice of India D Y Chandrachud, while reserving its verdict earlier had said that automatic vacation of a stay order which is granted after due application of mind prejudices a litigant.
न्यायालयांनी खटले निकाली काढण्यासाठी मुदत निश्चित करणे टाळावे. अपवादात्मक परिस्थितीत हे करता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जोपर्यंत आदेशांना विशेष मुदतवाढ दिली जात नाही तोपर्यंत दिवाणी आणि फौजदारी खटल्यांमध्ये दिलेले स्थगिती आदेश 6 महिन्यांनंतर आपोआप रद्द होत नाहीत, असा नियम असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिलेला आपलाच निर्णय फिरविला आहे. जर आदेशाला विशेष मुदतवाढ दिली गेली नाही तर उच्च न्यायालये आणि इतर न्यायालयांनी दिवाणी आणि फौजदारी खटल्यांमध्ये दिलेले अंतरिम आदेश सहा महिन्यांच्या कालावधीनंतर आपोआप रद्द होतील, असे आपल्या निकालात म्हटले होते. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत वरील निकाल दिला आहे.
No automatic vacation of stay order after 6 months
No automatic vacation of stay order after 6 months
No automatic vacation of stay order after 6 months
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements