Who is Shobitha Shivanna? The Kannada actress who was reportedly found died
Kannada film and TV actress Shobitha
कर्नाटक-belgavkar : छोट्या पडद्यावरील कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना (वय ३२) हैदराबादमध्ये राहत्या घरी मृतअवस्थेत सापडली. दरम्यान, शोभितानं 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.
शोभितानं गेल्या वर्षीच लग्न केलं होतं. लग्नानंतर ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर झाली आणि नवरा सुधीरसोबत हैदराबादमध्ये राहू लागली. शोभितानं कथितपणे आत्महत्या करण्याचं खरं कारण अजून समोर आलेलं नाही.
शोभितानं गचीबोवली येथे असलेल्या श्रीराम नगर कॉलोनीमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली (residence in Kondapur, within the limits of PS Gachibowli). शेजारच्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिस तिथे पोहोचले आणि त्यांनी पाहिलं तर शोभितानं अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर त्यांनी लगेच शविच्छेदनासाठी करण्यासाठी शोभिताचं पार्थीव रुग्णालयात पाठवलं.
गचीबोवली पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे आणि त्याशिवाय तिचं निधन कसं झालं या सगळ्याचा ते तपास करत आहेत. पोलिस तिच्या कुटुंबाचं, मित्रांचं आणि शेजारच्यांची जबाब नोंदवून घेत आहेत. शोभिताचं पार्थीव शरिर बंगळुरु घेऊन जाणार आहेत. तिथेच तिचे माहेरचे लोक राहतात.
शोभिता सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय नव्हती. 1 नोव्हेंबर रोजी तिनं अखेरची पोस्ट कन्नड राज्योत्सव आणि दिवाळीच्यानिमित्तानं शेअर केली आहे. त्यात तिनं चाहत्यांकडून तिच्या आगामी चित्रपटासाठी पाठिंबा देण्यास देखील सांगितलं होतं. आता तिच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या सगळ्यात शोभितानं आत्महत्या का केली याचं काही सत्य समोर आलेलं नाही. इतकंच नाही तर नक्की काय असं कारण असेल की तिनं हा इतका मोठा आणि भयानक निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
शोभिता ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. शोभितानं ‘ब्रह्मगंटु’ आणि ‘निनिडेल’,‘गालीपता’, ‘मंगला गौरी’, ‘कोगिले’, ‘कृष्णा रुक्मिणी’ आणि ‘अम्मावरू’ सारख्या अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली होती. तिनं चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं. ‘एराडोंडला मूरू’ आणि ‘जॅकपॉट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली होती.
Kannada film and TV actress Shobitha S allegedly died by suicide at her residence here on Sunday, police said.
As reported by PTI citing police, Shobitha (32) was found hanging from a ceiling fan by a sari in her bedroom.
Shobitha, a former actress who had appeared in Kannada TV serials and films, lived in Hyderabad after her marriage last year.
Police said the exact reasons behind her alleged suicide are still under investigation. According to preliminary findings, no suicide note was discovered.
Kannada film and TV actress Shobitha
Kannada film and TV actress Shobitha
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements