ISRO’s rocket nicknamed “naughty boy”
ISRO’s ‘Naughty Boy’ Rocket Launches INSAT-3DS : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (Indian Space Research Organisation (ISRO)) हवामानाची अचूक माहिती देणारा उपग्रह आज (17 फेब्रुवारी) प्रक्षेपित (लाँच) केला आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इनसॅट 4 डीएस हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे (Indian Space Research Organisation’s meteorological satellite, INSAT-3DS). या वर्षातील इस्रोचं हे दुसरं यशस्वी लाँचिंग आहे (GSLV F14 mission, carrying the INSAT-3DS meteorological satellite into space).
The Indian Space Research Organisation (ISRO) on Saturday launched its weather satellite INSAT-3DS board spacecraft Geosynchronous Launch Vehicle (GSLV) F14, nicknamed the ‘naughty boy’ for its spotty record.
यापूर्वी 1 जानेवारी 2014 रोजी पीएसएलव्ही-सी58/एक्स्पोसॅट मोहिमेचं यशस्वी लॉन्चिंग करण्यात आलं होतं. या मालिकेतला शेवटचा उपग्रह इनसॅट 3 डीआर हा 8 सप्टेंबर 2016 रोजी प्रक्षेपित करण्यात आला होता (Geosynchronous Launch Vehicle (GSLV)).
इनसॅट-3डीएस कार्यान्वित झाल्यानंतर हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांना माहिती आणि सेवा प्रदान करेल. हा उपग्रह भारतीय हवामान विभाग (IMD), नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशियन टेक्नोलॉजी (NIOT) नॅशनल सेंटर ऑफ मीडियम रेंज वेदर फोरकॉस्टिंग आणि भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती विभागाला लागणारी हवामानाबाबतची वेगवेगळ्या प्रकारची माहिती प्रदान करेल. हा उपग्रह अवकाशात नेणाऱ्या रॉकेटची लांबी केवळ 51.7 मीटर इतकी आहे.
या मोहिमेची माहिती देताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, 10 नोव्हेंबर 2023 पासून आम्ही इनसॅट-3 डीएस च्या चाचण्या करण्यास सुरुवात केली होती. हा उपग्रह 6-चॅनेल इमेजर आणि 19-चॅनेल साऊंडद्वारे हवामानाशी संबंधित माहिती आपल्याला प्रदान करेल. संशोधनासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. तसेच आपत्तीकाळात बचावासाठी लागणारी माहितीदेखील याद्वारे आपल्याला मिळेल.
या मोहिमेच्या उद्दिष्टांविषयी सोमनाथ म्हणाले, इनसॅट 3डी आणि इनसॅट 3डीआर हवामानाशी संबंधित नवी माहिती जलदगतीने आपल्यापर्यंत पोहोचवेल. हा उपग्रह हवामानाचा अंदाज, जमीन आणि समुद्राच्या पृष्ठभागावर बारीक लक्ष ठेवेल. तसेच आपत्तीची पूर्वसूचना देईल. या उपग्रहाद्वारे आपत्तीकाळत बचावासाठी लागणारी माहितीदेखील आपल्याला मिळत राहील.
ISRO Naughty Boy Rocket Launches INSAT-3DS
ISRO Naughty Boy Rocket Launches INSAT-3DS
ISRO Naughty Boy Rocket Launches INSAT-3DS
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements