देशात कायदेशीररित्या मुलींच्या लग्नाचे वय 18 आणि मुलांचे 21 वर्षे आहे. पण, अनेकदा मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याची मागणी होत असते. दरम्यान, शुक्रवारी हिमाचल प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मुलींच्या लग्नाचे वय 21 करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि यावर अंतिम निर्णय होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शिमल्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. सुमारे 3 तास चाललेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यातील सर्वात महत्वाचा निर्णय मुलींच्या लग्नासंदर्भातील होता. हिमाचल प्रदेशातील पालक 21 वर्षांनंतरच आपल्या मुलींचे लग्न करू शकतील, असा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाईल.
Himachal Pradesh mulls to raise minimum age of marriage of girls to 21 years
Himachal Pradesh minimum age marriage girls 21 years
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements