बेळगाव—belgavkar—belgaum : यंदा वेळेत दखल झालेल्या मान्सूनने दमदार सुरवात केली आहे. जांबोटी-कणकुंबी भागात पावसाची संततधार सुरु असल्याने शेतीकामांना गती मिळाली आहे. गेल्या चोवीस तासात कणकुंबीत 80 तर जांबोटीत 75.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दिवसा उघडीप आणि रात्री संततधार असे चित्र दिसत आहे.
गेला महिनाभर कोरड्या पडलेल्या मलप्रभेसह लगतच्या नाल्यांना पाणी आले आहे. पावसाने चांगला हंगाम दिल्याने जांबोटी, बैलूर आणि कणकुंबी भागातील रताळी लागवड व भुईमूग पेरणीला जोर आला आहे. याची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडत आहे. यंदाही रताळी क्षेत्र वाढविण्यात आले आहे. गतवर्षी बऱ्यापैकी रताळीला दर मिळाला होता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच भुईमूग पिकाचेही प्रमाण वाढले आहे.
Kanakumbi Forecast Heavy Rain in Kankumbi Khanapur Belgaum
Heavy Rain in Kankumbi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements