Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारचा शेवटचं बजेट सादर केलं. या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचं हे शेवटचं बजेट आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गीय लोकांसाठी घर घेणं सोपं व्हावं म्हणून योजना आणण्याची घोषणा केली आहे.
Govt to launch housing scheme
त्यांनी मध्यम वर्गातील लोकांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. सरकारने गरीब लोकांना घरे खरेदी करण्यासाठी आणि बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. सरकार मध्यमवर्गीय लोकांना आणि झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये राहणाऱ्यांना घर खरेदी आणि बांधण्यासाठी मदत करणार आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांची घरे खरेदी आणि बांधण्यासाठीही मदत मिळणार आहे.
Govt to launch housing scheme : government will launch a housing scheme for people living in rented homes as well as for those living in slums or unauthorized colonies to buy or build their own houses, finance minister Nirmala Sitharaman announced in the interim Union Budget for 2024-25.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements