Supreme Court stays trial against Karnataka CM Siddaramaiah for 2022 protest
बेळगाव—belgavkar @कर्नाटक : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्यातील 2022 च्या निषेध मोर्चात सहभाग घेतल्याबाबात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांविरुद्धच्या खटल्याला स्थगिती दिली. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि पी. के. मिश्रा यांच्या खंडपीठाने कर्नाटक सरकार आणि तक्रारकर्त्यांना नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाने काँग्रेसचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, राज्यमंत्री एम. बी. पाटील आणि रामलिंगा रेड्डी यांना ₹ 10000 रुपयांचा दंड ठोठावला होता (Supreme Court stays proceedings in case against Karnataka CM Siddaramaiah over 2022 protest march).
त्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि त्यांना 6 मार्च रोजी विशेष न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. मागील भाजपच्या सरकारच्या तत्कालीन ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करत तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बंगळूर येथील निवासस्थानाला घेराव घालणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
ईश्वराप्पा यांनी सार्वजनिक कामांसाठी 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करत कंत्राटदार संतोष पाटील यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्चावेळी रस्ते अडवून प्रवाशांची गैरसोय केली असा ठपका ठेवला होता.
Court stays trial against Karnataka CM Siddaramaiah belgav belagavi belgavkar explore digital india
Court stays trial against Karnataka CM Siddaramaiah
Court stays trial against Karnataka CM Siddaramaiah
Court stays trial against Karnataka CM Siddaramaiah
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements