Students to get option of appearing in 10th, 12th board exams twice from 2025-26
Class 10, 12 board exams : Students can appear twice in a year from 2025-26, says Education Minister : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी (सोमवारी) सांगितले की, विद्यार्थ्यांना 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा दोनदा बसण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे (National Education Policy (NEP)).
छत्तीसगडमध्ये ‘PM SHRI’ (प्राइम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया) योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात प्रधान बोलत होते. पं. दीनदयाळ उपाध्याय सभागृह, रायपूर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता (from the 2025-26 academic session, students will get an opportunity to appear for 10th and 12th class board exams twice).
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत केंद्राच्या योजनेवर बोलताना प्रधान म्हणाले की, 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत दोनदा बसण्याची संधी मिळेल. नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवणे, त्यांना गुणवत्तेने समृद्ध करणे, त्यांना संस्कृतीशी जोडून ठेवणे आणि भविष्यासाठी त्यांना तयार करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय असून 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनविण्याचे हे सूत्र आहे.
Class 10th 12th board exams twice year
Class 10th 12th board exams twice year
Class 10th 12th board exams twice year
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310