बेळगाव—belgavkar : विजेच्या धक्याने खानापूर तालुक्यातील तरुणाचा सोमवारी मृत्यू झाला. महेश परशराम पाटील (वय 21, रा. वड्डेबल, ता. खानापूर) असे त्याचे नाव आहे. महेश हा प्लंबर म्हणून काम करताना विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी बॉक्साईट रोडवर घटना घडली. एपीएमसी पोलीस ठाण्यात याची नोंद आहे.
परशराम पाटील हा प्लंबर काम करण्यासाठी बेळगाव हनुमाननगर येथे कामाला जात होता. दुपारी काम करत असताना हातामध्ये असलेल्या ग्राइंडर मशीन मधील विद्युतभारित तार तुटल्याने त्या वाहिन्यांचा थेट हाताला स्पर्श झाला. विजेचा धक्का बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. महेश हा वड्डेबल येथील परशराम पाटील यांचा एकुलता एक चिरंजीव असुन तो काही दिवसांपासून पुणे येथे प्लंबिंग कामासाठी गेला होता. पण तेथून तो काम सोडून आपल्या गावी आला होता. सद्या तो नंदीहळ्ळी येथील आपल्या मामाच्या घरातून बेळगाव येथे कामाला जात होता.
Belgaum Youth dies due to electric shock on bauxite road belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
belgavkar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements