बेळगाव—belgavkar : लहान मुले क्रिकेट खेळताना वादावादी झाल्यामुळे शहापूर (अळवण गल्ली) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 23 मे 2024 रोजी ही घटना घडली. त्यानंतर परस्परांविरोधात फिर्याद दाखल झाली. याप्रकरणी तिघांना अटक झाली होती. त्यांना व इतर 6 जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सल्लाउद्दीन खतालसाब तोरगल, इब्राहीम अजुमुद्दीन तोरगल, मेहबुब खतालसाब तोरगल (रा. अळवण गल्ली- शहापूर) या तिघांना अटक झाली होती. त्यांना सहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर रफीक खतालसाब तोरगल, फैरोज अजुमुद्दीन तोरगल, सोहेल शोकत कडबीवाले, तन्वीर रफीक तोरगल, मुजीबसलाम उर्फ मुजीब कासीमसाब तोरगल, तौहीद मुजीबसाब तोरगल या सर्वांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. न्यायालयाने ₹ 50000 रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र, तितक्याच रकमेचा एक जामीनदार या अटींवर जामीन मंजूर केला आहे. संशयितांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचन्नावर, अॅड. शंकर बाळनाईक यांनी काम पाहिले.
Belgaum Shahapur Cricket Issue Court Bail
Belgaum Shahapur Cricket Issue Court Bail
Belgaum Shahapur Cricket Issue Court Bail
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements