बेळगाव—खानापूर : रामनगर येथील एका शिक्षण संस्थेकडून अन्याय झाल्याने एका प्राध्यापकावर उपासमारीची वेळ आल्यामुळे त्याने खानापूर येथील मलप्रभा नदीवर मंगळवारी रात्री 10 वाजता आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनी त्यांचे प्राण वाचविले. याबाबत माहिती अशी, संबंधित प्राध्यापकाने एका महाविद्यालयात 12 वर्ष नोकरी केली असून सध्या त्यांना कामावरून काढले आहे.
बंगळूरला कागदपत्रे पाठवली होती. मात्र चुकीच्या पाठपुराव्यामुळे नियुक्ती रद्द केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे या प्राध्यापकाने सांगितले आहे. या प्राध्यापकाच्या अर्जाची दखल घेऊन रामनगर पोलिसात घटनेची नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. खानापूर येथील फिश मार्केटचे व्यापारी रोहित पोळ आणि खानापूर येथील युवक नामदेव घाडी यांनी प्रसंगावधान राखून त्यांना वाचविले.
Belgaum Saved Life of professor who was trying to commit suicide Khanapur Malaprabha River belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
belgaum saved life professor attempt suicide khanapur malaprabha river
belgaum saved life professor attempt suicide khanapur malaprabha river
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements