सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिराची दानपेटी
बेळगाव—belgavkar : कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिराची दानपेटी गुरुवारी खोलण्यात आली. देवीच्या भक्तांनी 60 दिवसात 1 कोटी 68 लाखांहून अधिक रकमेचे दान रेणुकाचरणी अर्पण केले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेली मोजणी गुरुवारी पूर्ण झाली. ही मोजणी ईन पॅमेरा भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यासाठी मंदिराचे शासनाधिकारी, जिल्हाधिकारी व देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश यांच्या उपस्थितीत दानपेटी खोलण्यात आली. या दानपेटीत 1 कोटी 39 लाख रु. रोख, 25 लाख 72 हजार रु. किमतीचे सोने, 3 लाख 28 हजार रु. किमतीची चांदी आढळली. गेल्या 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर काळात हुंडीत दान केलेली रक्कम, सोने-चांदीचे दागिने मोजण्याचे काम गुरुवारी पूर्ण झाले.
दानपेटी खोलली असता केनिया, सिंगापूर, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आदी देशांची चलने हुंडीत आढळली आहेत.
Belgaum Saundatti Yellamma Temple Donation Hundi belgav belagavi belgavkar
belgavkar news
belgaum news
Belgaum Saundatti Yellamma Temple Donation Hundi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310