बेळगाव—belgavkar : विनापरवानगी महामेळावा घेतल्याप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची शुक्रवार सुनावणी झाली. आता 17 फेब्रुवारी पुढील सुनावणी होणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, युवा समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, अंकुश केसरकर,शुभम शेळके, सरिता पाटील, रेणू किल्लेकर यांच्यासह 31 जणांविरोधात जेएमएफसी चौथ्या न्यायालयात खटला सुरू आहे. 2019 मध्ये कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून मध्यवर्ती समितीच्यावतीने महामेळावा घेण्यात आला होता.
मात्र, सदर महामेळाव्याला परवानगी घेण्यात आली नसल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी 31 जणांविरोधात न्यायालयात दोषारोप दाखल केले आहे. त्यामुळे या खटल्याची जेएमएफसी चौथ्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या खटल्याची 17 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. संशयिताच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब जागणकर, अॅड. वैभव, पाटील काम पाहत आहेत.
Belgaum MES Mahamelava Court Police belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum MES Mahamelava Court Police
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements