बेळगाव—belgavkar : धर्मनाथ भवनजवळ हरवलेला एका शिक्षकाचा मोबाईल 8 महिन्यांनंतर बिहारमध्ये सापडला आहे. माळमारुती पोलिसांनी सतत पाठपुरावा करून तो मोबाईल बेळगावला मागविला असून गुरुवारी संबंधित शिक्षकांना तो परत करण्यात आला आहे.
माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, शिवाजी चव्हाण, महेश मळगली, रफिक मुजावर, विश्वनाथ होसमनी आदींनी बिहारमधून हा मोबाईल स्थानिक पोलिसांच्या मदतीने बेळगावला मागविला आहे. गुरुवारी माळमारुती पोलीस स्थानकात संबंधितांना तो सुपूर्द करण्यात आला. शिक्षक कॉलनी, खासबाग येथील अब्दुल करीम बुड्डण्णावर या शिक्षकाच्या खिशातून 13 एप्रिल 2023 रोजी रामनगर येथील धर्मनाथ भवनजवळ मोबाईल पडला होता. त्याच दिवशी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. बिहार राज्यातील जनकपूर जिल्ह्यात हा मोबाईल आढळून आला आहे.
Belgaum Malmaruti Police Lost Mobile belgavkar Belgaum belgav belagavi belgaum

Belgaum Malmaruti Police Lost Mobile
Belgaum Malmaruti Police Lost Mobile
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements