बेळगाव—belgavkar : कर्नाटक अल्पसंख्याक कल्याण विभागाने किल्ला येथील कमल बस्ती विकासासाठी 1 कोटी मंजूर केले आहेत. कमल बस्ती वैशिष्ट्यपूर्ण असल्याने बेळगावला येणारे पर्यटक या स्थळाला आवर्जून भेट देत असतात. जैन धर्मीयांचे 10 व्या शतकातील हे मंदिर असून रट्ट राजघराण्याच्या काळात बांधण्यात आले आहे.
कर्नाटक अल्पसंख्याक कल्याण विभागाने 2023-24 मध्ये जैन धर्माच्या अन्य काही तीर्थक्षेत्रांसाठीही अनुदान मंजूर केले आहे. मंत्री डी. सुधाकर यांनी ही माहिती दिली आहे. श्रवणबेळगोळ जैन मठ 9 कोटी रुपये, अरेतीपूर जैन मठ, सोंदा जैन मठ, कुमठाण जैन मठ, एनआर पूर जैन मठ, मूडबिद्रे जैन मठ, कंबदळ्ळी जैन मठासाठी प्रत्येकी 2.50 कोटी रुपये, वरूर जैन मठ व होंबुज जैन मठासाठी प्रत्येकी 2.47 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे.
Belgaum Kamal Basadi Jain temple Belgaum Fort Basti belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Kamal Basadi Jain temple Belgaum Fort
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements