पोलिसाच्या हाताला हिसका देऊन केदी पळाला
बेळगाव—belgavkar : एका कैद्याने गुरुवारी न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या तावडीतून पळ काढला आहे. हिंडलगा कारागृहातून जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलेला एक कैदी फरार झाला आहे. पोलिसांच्या हातातून कैदी पळून गेल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अब्दुलगनी शब्बीर शेख असे त्याचे नाव आहे.
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी पळाला
विविध चोरीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. एका चोरीच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीने न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. टिळकवाडी पोलिसांनी आरोपीला बेळगाव शहरातील द्वितीय जेएमएफसी न्यायालयात हजर केले. पोलिसांच्या उपस्थितीत आरोपी पळून गेल्याची माहिती आहे. हातातून कैदी पळून गेल्यानंतर पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. बेळगावच्या मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी कैद्याला पकडण्यासाठी सापळा रचला आहे.
belgaum court prisoner escaped
belgaum court prisoner escaped
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310