बेळगाव—belgavkar : कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 15 व्या अर्थसंकल्प (Budget) सादर केला. बेळगावसह 11 शहरांमध्ये रात्री 1 वाजेपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. बेळगावसह बेंगळुरू, बेळ्ळारी, दावणगेरे, हुबळी-धारवाड, कलबुर्गी, मंगळूर, म्हैसूर, शिमोगा, तुमकूर, विजयपूर आदी शहरांचा यामध्ये समावेश आहे.
यासोबतच वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी 4.5 किलो मीटरच्या फ्लाय ओव्हरसाठी ₹ 450 कोटी रुपये अनुदानाची विशेष तरतूद करून केंद्र सरकाराला सहयोग दर्शविला असल्यामुळे बेळगावकरांचे बहुप्रतीक्षित असलेले स्वप्न पूर्ण होणार आहे.
अंजनाद्री आणि रेणुका यल्लम्मा क्षेत्र पर्यटन विकास प्राधिकरणाच्या विकासासाठी 100 कोटी रुपये राखीव
प्रत्येक जिल्ह्यात एकूण 20 कोटी रुपये खर्चून डे-केअर केमोथेरपी केंद्रे
बायो-सीएनजी प्लांट बेंगळुरूच्या दसानापूर, म्हैसूर, हुबळी, बळ्ळारी, कोलार, चिक्कबल्लापूर आणि बेळगाव (सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत) येथे स्थापित केले जातील.
म्हैसूर, मंगळुरू, हुब्बळ्ळी-धारवाड, बेळगाव, कलबुर्गी, केजीएफ, तुमकुरू आणि बळ्ळारी येथील वसंतनरसापुर शहरांजवळ एकात्मिक टाउनशिप विकसित केल्या जातील.
Belgaum Budget Township Karnataka belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Budget Township Karnataka
Belgaum Budget Township Karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements