बेळगाव—belgavkar : सांगलीच्या मिरजेमध्ये बांधकाम करताना भिंत कोसळून एक कामगार ठार तर दोन जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तमन्ना कांबळे (वय 50, रा. ऐनापूर, ता. अथणी, जि. बेळगाव) असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे.
शहरातल्या लोणी बाजार या ठिकाणी एक चार मजली इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी विटांचे बांधकाम सुरू असताना अचानकपणे भिंत कोसळली. ज्यामध्ये या ठिकाणी काम करणारे तीन मजूर भिंतीखाली गाडले गेले.
एका कामगाराचा या ठिकाणी जागीच मृत्यू झाला तर दोन कामगार सिद्धाप्पा पुजारी (35, रा. ख्वाजा वसाहत, मिरज) आणि धोंडिराम लांडगे (46, राजीव गांधीनगर, मिरज) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पाेलिसांना पंचनामा केला आहे.
Belgaum Athani Worked killed wall collapse belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Athani Worked killed wall collapse
Belgaum Athani Worked killed wall collapse
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements