AIIMS ची ही नवीन थेरपी कशी काम करणार?
Brain stroke : दिल्लीचे All India Institutes of Medical Sciences (AIIMS) रुग्णालय आता ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांना भारतीय संगीताची धून वापरुन बोलायला आणि ऐकायला शिकवणार आहेत. एम्स दिल्ली आणि आयआयटी दिल्ली एकत्रितपणे यावर काम करत आहेत (AIIMS, IIT-Delhi to use ‘music therapy’ for curing patients suffering from stroke). या म्युझिक थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार केले जातील. एम्सच्या मते ही म्युझिक थेरपी रुग्णांच्या उपचारांमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे.
एका रिपोर्टनुसार, दिल्लीच्या एम्स रुग्णालयाच्या डॉ. दिप्ती विभा यांनी सांगितले की, जेव्हा रुग्णाला ब्रेन स्ट्रोक्स येतो तेव्हा रुग्ण ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता गमावतो. या स्थितीमध्ये म्युझिक थेरपीद्वारे त्या रुग्णांना भारतीय संगीताद्वारे गाणे गुणगुणायला आणि बोलायला शिकवले जाणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, भारतात पहिल्यांदाच अफिजियाने पीडित असलेल्या रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचे मॉड्यूल तयार केले जात आहे. या संदर्भात एम्सचा न्यूरोलॉजी विभाग आयआयटी दिल्लीची मदत घेत आहे.
AIIMS music therapy for curing brain stroke patients
AIIMS music therapy for curing brain stroke patients
AIIMS music therapy for curing brain stroke patients
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements