Actress Raveena Tandon attacked in Mumbai’s Bandra following accusations of rash driving
- Mumbai : Raveena Tandon allegedly attacked in Bandra following accusations of rash driving
- Raveena Tandon, her driver accused of assaulting woman ‘knocked down’ by their car
मुंबईतील वांद्रे भागात अभिनेत्री रवीना टंडनच्या (Raveena Tandon) ड्रायव्हरने एका अनोळखी महिलेवर गाडी घातल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासोबतच रवीनाने त्या वृद्धमहिलेला आणि एका मुलीला मारहाण केल्याचा दावाही एका व्यक्तीने केला आहे. यामुळे अभिनेत्री सध्या कमालीची चर्चेत आली आहे. दरम्यान, ही घटना वांद्रातील रिझवी कॉलेजजवळ घडली आहे.
रवीनाच्या ड्रायव्हरने एका वृद्ध महिलेला आणि एका मुलीला जखमी केले आहे. घटना घडल्यानंतर विनाकारण रवीनाने त्या महिलेसोबत आणि त्या मुलीसोबत वाद घालू लागली. आणि अचानक तिने विनाकारण त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. सध्या त्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अभिनेत्री तुफान ट्रोल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रविना टंडनच्या ड्रायव्हरला स्थानिकांनी मारहाण करताच त्याला सोडण्याचं आवाहन करताना दिसली.
वयोवृद्ध महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही रिझवी कॉलेजच्या इथून चाललो होतो. त्यावेळी तिथे रविनाची कार उभी होती. आम्ही जात असताना अचानक ती कार मागे आली. त्यामुळे आईला थोडी दुखापत झाली. तर आमचं आणि त्या ड्रायव्हरचं थोडं भांडण झालं. त्या कारमध्ये अभिनेत्री रविनाही होती. ती काही प्रमाणात नशेमध्ये असल्यामुळे ती आमच्यासोबत भांडायला ही लागली आणि तिने आम्हाला मारहाण ही केली. दरम्यान, आम्ही या प्रकरणाची नोंद खार पोलिस स्टेशनमध्ये केली असून आम्हाला न्यायाची अपेक्षा करत असल्याचं म्हटलं आहे.
Allegations of Assault by #RaveenaTandon & her driver on elderly Woman Incident near Rizvi law college, family Claims that @TandonRaveena was under influence of Alcohol, women have got head injuries, Family is at Khar Police station @MumbaiPolice @CPMumbaiPolice @mieknathshinde pic.twitter.com/eZ0YQxvW3g
— Mohsin shaikh 🇮🇳 (@mohsinofficail) June 1, 2024
Actress Raveena Tandon attacked
Actress Raveena Tandon attacked
Actress Raveena Tandon attacked
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements