2024-25 पासून आता 4 वर्षांचा कोर्स
2 Year BEd course : 2 वर्षांचा बी.एड. (विशेष शिक्षण) अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र 2024-2025 पासून केवळ 4 वर्षांच्या बी.एड. अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाईल, असे रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या (आरसीआय) परिपत्रकात म्हटले आहे (discontinue the 2 Year BEd course and will introduce 4 Year. 4 year BEd).
एनसीटीईने नवीन शैक्षणिक धोरण-2020 (एनईपी)अंतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात (आयटीईपी) चार वर्षांच्या बी.एड.ची तरतूद केली आहे. त्यामुळे आरसीआयनेही तसा निर्णय घेतला आहे. येत्या सत्रापासून 4 वर्षांच्या अभ्यासक्रमालाच मान्यता मिळेल असे, आरसीआयचे सचिव विकास त्रिवेदी यांनी म्हटले आहे.
नव्या अभ्यासक्रमात काय? : बी.एड.च्या विशेष शिक्षण अभ्यासक्रमात दिव्यांग मुलांना शिकविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व असलेल्यांना शिक्षण देऊ इच्छिणाऱ्यांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो.
चार वर्षांचा अभ्यासक्रम चालवू इच्छिणाऱ्या संस्था अर्ज करू शकतील, असे आरसीआयने म्हटले आहे.
2 Year BEd course
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements