जपानमध्ये दोन आठवड्यांतील दुसरा मोठा विमान अपघात झाला आहे. यापूर्वी विमानाला आग लागल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान आज 2 विमानांची टक्कर झाली आहे (New Chitose Airport in Hokkaido). हा अपघात जपानच्या उत्तरी बेटाच्या होक्काइडो येथील न्यू चिटोस विमानतळावर (Hokkaido, Japan) झाला (2 passenger planes collide at Japanese airport).
कँथे पँसिफिक एअरवेजचे विमान विमानतळावर उभे होते. यावेळी लँडिंग करणाऱ्या कोरियन एअरलान्सच्या विमानची टक्कर झाली. कोरियन एअरलान्सच्या विमानात २८९ प्रवासी होते (Korean Air, Cathay Pacific aircraft clip wings at Japan airport).
या अपघातप्रकरणी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. एक विमान कोरियन एअरलाइन्सच्या विमानाला धडकल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यानुसार, कॅथे पॅसिफिक विमानात एकही प्रवासी किंवा चालक दलातील सदस्य नव्हते. दरम्यान, तेथे लँडिंग करणाऱ्या कोरियन एअर ए330 ची धडक झाली (Korean Air plane and a Cathay Pacific plane).
जपानी मीडियानुसार, जेव्हा कोरियन एअरलाइन्सचे विमान कॅथे पॅसिफिकच्या विमानाला धडकले तेव्हा त्यामध्ये 289 प्रवासी होते. कोरियन एअरलाइन्सनेही या अपघातादरम्यान कोणीही जखमी झाले नसल्याची पुष्टी केली आहे. थर्ड पार्टी ग्राउंड हँडलर बर्फामुळे घसरल्याचे या घटनेचे कारण सांगितले जात आहे.
110 miles east of the city of Sapporo in the northern part of the country, at approximately 5:30 p.m. local time, according to NHK in Japan.
2 passenger planes collide at Japanese airport
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements