Varanasi plays Vedic cricket
उत्तर प्रदेश : वाराणसीतील एका क्रिकेट मैदानात एक अनोखा क्रिकेट सामना पाहायला मिळाला. वेदपाठीचे विद्यार्थी (बटुक) पारंपरिक भगव्या रंगाचे धोतर-कुर्ता अन् कपाळावर टिळा लावून क्रिकेट खेळताना दिसले. इतकेच नाही कॉमेंट्री चक्क संस्कृत भाषेत सुरू होती. या क्रिकेट सामन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाराणसी में पारंपरिक क्रिकेट मैच खेला गया, जिसमें बटुक ने धोती कुर्ता पहन कर मैच खेला. इस दौरान संस्कृत में क्रिकेट की कमेंट्री की गई. #Varanasi #Banaras #Kashi #Cricket
देखें VIDEO pic.twitter.com/K6GobTILCL
— Shubham Rai (@shubhamrai80) February 16, 2024
संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी समर्पित असलेल्या श्री शास्त्रार्थ महाविद्यालयाच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी (16 फेब्रुवारी) या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. रामपुरामधील जयनारायण इंटर कॉलेज मैदानात हा क्रिकेट सामना रंगला.
Varanasi plays Vedic cricket Video Viral
Varanasi plays Vedic cricket Video Viral
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements