थंडीची (Winter) सुरुवात झालेली आहे आणि तापमानामध्ये झपाट्याने घट होत आहे. लोक हीटिंग गॅजेट्स खरेदी करत आहेत. मात्र तुम्हाला एका अशा ब्लँकेट बाबत सांगणार आहोत जे तुमचं थंडीपासून बचाव करणार आहे. ही बेडशीट सॉफ्ट कॉटन कव्हरसोबत येते मात्र या चादरीत असं नेमकं काय आहे जी थंडीतदेखील उब देते?
Buy Electric Blankets in India @ Best Prices
BHAVEN CREATIONS single electric bed warmer : हे ब्लॅंकेट डिस्काउंटनंतर तुम्ही 939 रुपयांना खरेदी करू शकता. यात काही मोजक्या डिझाईन्स उपलब्ध आहे. यात एक इलेक्ट्रिक प्लग देखील दिलेला आहे.
Warmland Premium Polyester Single Electric Bed Warmer : या प्रोडक्टची MRP ₹ 1799 रुपये आहे आणि तुम्हाला मिळत असलेल्या 53% सवलतीनंतर तुम्ही 849 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता. हे ब्लॅंकेट प्रोडक्ट लाइट सोबत देखील जोडले जाऊ शकते. यात वेगवेगळे फिचर्स देण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण थंडीपासून बचाव करण्यासाठी या बेडशीटला पसंती देताना दिसत आहे.
BPL XL Size Blue Color Orthopedic Heating Pad : हे एक हीटिंग पॅड आहे. Blood Circulation सुधारण्यासही ते खूप मदत करते. यासोबतच तुम्हाला सॉफ्ट कॉटनचे कवर देखील दिले जाते. तुम्हीसुद्धा या हिवाळ्यात ही बेडशीट खरेदी करू शकता. किंमत कमी परंतु फायदा जास्त असल्याने ही चादर ऑर्डर करण्यास काहीही हरकत नाही (या प्रोडक्टची MRP ₹ 1080 रुपये आहे).
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310