Poacher – Official Trailer | Prime Video India
‘Poacher’ trailer : Series to expose India’s largest ivory poaching racket
निर्माता आणि दिग्दर्शक रिची मेहताच्या पोचर नावाच्या मालिकेचा ट्रेलर हा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेची चाहते वाट पाहत आहेत. त्याच्या ट्रेलर लॉचिंग सोहळा मुंबईत पार पडला. सोशल (Poacher) मीडियावरुन या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.
पोचर ही मालिका सत्य घटनांवर आधारित असून त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट ही या मालिकेची निर्माती असून तिनं देखील या मालिकेच्या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं म्हटले आहे की, रिचीची ही सीरिज खूपच महत्वाच्या मुद्दयांवर आधारित आहे. त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतील.
मला या सीरिजच्या निमित्तानं कळलं की, हत्तींना किती निघृणपणे मारण्यात आले आहे.त्यांची हत्या करण्यात आली आहे. वास्तविक घटनांवर आधारित ही मालिका प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे, असेही आलियानं म्हटले आहे. ही मालिका फेब्रुवारीच्या 23 तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Poacher official trailer ivory poaching racket
Poacher official trailer ivory poaching racket
Poacher official trailer ivory poaching racket
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements