कर्नाटक—belgavkar : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना आणखी एक धक्का बसला आहे. लोकायुक्त पोलिसांनी बेकायदेशीर मालमत्ता संपादनप्रकरणी शिवकुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. यातून सीबीआयकडे असलेल्या या प्रकरणाची फेरचौकशी करण्यास लोकायुक्तांनी पुढाकार घेतला आहे. लोकायुक्त पोलिसांनी सीबीआयला पत्र लिहून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे देण्यास सांगितले आहे.
Disproportionate Assets Case : Karnataka Lokayukta Police File FIR Case Against DK Shivakumar
मात्र, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लोकायुक्तांना अद्याप कोणतीही कागदपत्रे दिलेली नाहीत. त्याशिवाय सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, तपास पूर्णत्वास आला आहे. या प्रकरणात तपासासाठी दिलेली परवानगी मागे घेणे योग्य नाही, असा युक्तिवाद केला आहे. शिवकुमार यांच्या चौकशीसाठी सीबीआयला दिलेली पूर्वपरवानगी सरकारने मागे घेतली होती.
या पार्श्वभूमीचे प्रकरण लोकायुक्तांकडे वर्ग करण्यात आले. राज्य सरकारने 22 डिसेंबर रोजी लोकायुक्त डीजीपी यांना पत्र लिहून शिवकुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, आजपर्यंत एफआयआर नोंदविण्यात आलेला नाही. आता दीड महिन्यांनंतर लोकायुक्त पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
Karnataka Lokayukta police file FIR against DKS belgavkar news explore digital india
Karnataka Lokayukta police file FIR against DKS
Karnataka Lokayukta police file FIR against DKS
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements