Karnataka bans usage of liquid Nitrogen in eatables
- Karnataka govt bans use of liquid nitrogen in food, beverages
- Ban on using liquid nitrogen when serving food in Karnataka
- लिक्विड नायट्रोजन पान खाल्ल्यानंतर 12 वर्षांच्या मुलीच्या पोटात छिद्र
कर्नाटक : ‘लिक्विड नायट्रोजन’वर बंदी घालणारा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. लिक्विड नायट्रोजनचा वापर केल्यास 7 वर्षे जन्मठेप आणि 10 लाखांचा दंड होऊ शकतो. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना स्मोकिंग बिस्किटे किंवा मिष्टान्न आणि इतर खाद्यपदार्थ देताना लिक्विड नायट्रोजनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रण कायदा-2006 नुसार लिक्विड नायट्रोजनचा फक्त डेअरी आधारित आईस्क्रिममध्ये कॉन्टॅक्ट फ्रीझिंग आणि कूलिंग एजंट म्हणून बापर करण्यास परवानगी आहे. यासंदर्भात आदेश जारी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. जनतेच्या हितासाठी पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या खाद्यपदार्थ उत्पादकांना 7 वर्षे जन्मठेप आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असा इशारा सरकारने दिला आहे.
The Karnataka Government has issued a ban on use of liquid nitrogen while serving eatables amidst several complaints of foods such as smoke biscuits and desserts having an adverse effect on public health.
The Karnataka Food Safety and Quality Commissioner has issued a release in this regard on Thursday stating that if any restaurant/ food produced violates the provisions of Rule 59 of the Food Safety and Quality Act, 2006, he/she will face 7 years of life imprisonment, imprisonment and a fine of up to Rs 10 lakh.
लिक्विड नायट्रोजन समाविष्ट केलेला पान खाल्ल्यानंतर एका 12 वर्षांच्या मुलीच्या पोटात छिद्र पडले. या घटनेनंतर हॉटेल असोसिएशनने लिक्विड नायट्रोजन पानवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला. याशिवाय हॉटेल असोसिएशनने सर्व हॉटेल्स आणि पानपट्टी दुकानांना आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून लिक्विड नायट्रोजन पानाची विक्री केल्यास अशा हॉटेल किंवा पानपट्टी दुकानदारांना दंड किंवा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Karnataka bans usage of liquid Nitrogen in eatables
Karnataka bans usage of liquid Nitrogen in eatables
Karnataka bans usage of liquid Nitrogen in eatables
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements