तुम्हालाही ‘हा’ मेसेज आलाय का?
अयोद्धेत 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. अयोद्धेत होणाऱ्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापणेची वाट संपूर्ण देशभर पाहत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी 22 तारखेला अयोद्धेत न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही अनेकजण हा सोहळा पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. मात्र, या भाविकांसोबत अनेक स्कॅम होत असल्याचे दिसत आहेत. राममंदिराच्या उद्घाटनासाठी उत्सुक असलेल्या भाविकांसोबत अनेक सायबर फ्रॉड होताना दिसत आहे. राम मंदिराचा फ्री व्हिआयपी पास मिळवून देण्याचे आमिष भाविकांना देण्यात येत आहे (Ayodhya Ram Mandir ceremony : VIP Entry).
यासंदर्भातील मेसेज व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून खोट लिंक देऊन भाविकांची फसवणूक करत आहेत. व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये एका अॅपची लिंक देण्यात येत आहे. हे अॅप डाउनलोड केल्यावर तुम्हाला राम मंदिराचा व्हिआयपी पास मिळत असल्याचा मेसेजमध्ये लिहलं आहेय मात्र, केंद्र सरकार किंवा कोणताही ट्रस्ट अशी कोणतीही ऑफर देत नाही. त्यामुळे या लिंकवर क्लिक करु नये, असे सांगण्यात येत आहे (WhatsApp scam: Fake message circulating with free VIP entry offer to Ayodhya Ram Mandir on January 22).
free VIP entry offer to Ayodhya Ram Mandir Scam : या लिंकमध्ये दिल्या जाणाऱ्या अॅपमधून कोणताही अॅप डाउनलोड करणे धोक्याचे ठरु शकते. यामुळे फोनमध्ये मालवेअर पाठवले जाऊ शकते. या अॅपच्या माध्यमातून फोनमध्ये व्हायरल देखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या फोनमधील सर्व डेटा स्कॅमर्सना मिळू शकतो. जर तुमच्या फोनचा अॅक्सेस स्कॅमर्सना मिळाला तर, तुमचे मेसेज, फोन कॉल्स, फोटो,क कॉन्टॅक्ट, यूपीऐय सर्वकाही सायबर फ्रॉड करणाऱ्या व्यक्तींना मिळू शकते. तसेच तुमच्या फोनमधील पासवर्ड देखील स्कॅमर्संना करु शकतात. त्यामुळे या मेसेजवर क्लिक करु नये.
WhatsApp message that came with an ‘apk’ file (Android Package) attached to it – named Ram Janmabhoomi Grihsampark Abhiyan.apk
free VIP entry offer to Ayodhya Ram Mandir Scam
free VIP entry offer to Ayodhya Ram Mandir Scam
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements