सॅटलाईट छायाचित्रांमध्ये किनारपट्टी पहिल्या पेक्षा अधिक मोकळी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये भयंकर भूकंप आला होता. 7.6 रिश्टर स्केलच्या या भूकंपाने जपानचं अतोनात नुकसान झालं आहे. शेकडो लोकांच्या मृत्यू झाला होता. भूकंपानंतर किनारपट्टीवरील लोकांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान या भूकंपानंतर समुद्रच मागे हटल्याचं समोर आलं आहे. तब्बल 800 फूटांपेक्षा जास्त समुद्र मागे सरकला आहे. सॅटलाईट छायाचित्रांमध्ये किनारपट्टी पहिल्या पेक्षा अधिक मोकळी झाल्याच स्पष्ट दिसत आहे.
The earthquake that struck Japan’s Noto peninsula on Monday was so strong that the coastline has moved up to 250 meters offshore due to significant land uplift. pic.twitter.com/XpxBMLRTUU
— Nahel Belgherze (@WxNB_) January 4, 2024
Satellite images captured striking changes in the coastline of Japan’s Noto Peninsula following a massive earthquake on New Year’s Day.
भूकंपामुळे अनेक किनारे कोरडे पडले असून बोटींना किनाऱ्यावर पोहोचणं कठीण झालं आहे. भूकंप आणि त्सुनामीनंतर नोटो बेटांवर हे भूवैज्ञानिक बदल दिसून आले आहेत. ही एक धोकादायक स्थिती असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. नाहेल बेलघेर्ज यांनी आपल्या एक्स ट्विटर हॅन्डलवर याचे फोटो शेअर केले आहेत.
सॅटलाईट फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे की ज्या ठिकाणी पूर्वी समुद्राचं पाणी होतं तो भाग आता कोरडा पडला आहे. सुमारे 820 फूट समुद्राचं पाणी मागे सरकलं आहे, दोन फूटबॉल मैदानाच्या आकाराइतका भाग कोरडा पडला आहे.
Japanese earthquake shifted coastline over 800 feet, satellite photos
earthquake shifted coastline over 800 feet
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements