Recruitment of 1000 village accountants – Revenue minister
बेळगाव—belgavkar @कर्नाटक : महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याचा सरकारने निर्णय घेतला असून, यावर्षी एक हजार गावकामगार तलाठ्याची पदे भरण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री कृष्ण बैरेगौडा यांनी विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान भाजपचे किरणकुमार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, आम्ही आणखी एक महिन्याच्या आत एक हजार तलाठ्यांची पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करू (Recruitment of 1000 village accountants).
एका वर्षात भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. राज्याच्या विविध भागांत तलाठ्यांची पदे रिक्त असून, जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही ग्राम प्रशासकांच्या एक हजार नवीन पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना महसूल विभागाच्या कामकाजाबाबत माहिती नाही. अनेक कार्यालयांना भेटी दिल्या असताना 2014 नंतर महसूल विभागात नियुक्ती झालेल्या बहुतेकांना महसूल अधिनियम आणि कामांची माहिती नाही. त्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्याचे काम विभाग करणार असल्याचे मंत्री बैरेगौडा यांनी सांगितले.
Belgaum Recruitment of 1000 village accountants Revenue minister Krishna Byre Gowda belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Recruitment of 1000 village accountants Revenue minister
Belgaum Recruitment of 1000 village accountants Revenue minister
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements