बेळगाव—belgavkar : बेळगाव ते पुणे पर्यंत रेल्वेलाईनचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच बेळगावकरांच्या अपेक्षेनुसार वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येणार आहे (Belgaum Pune Vande Bharat Train). हुबळी नैऋत्य रेल्वे विभागाचे सल्लागार समितीचे सदस्य खासदार इराण्णा कडाडी यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी इराण्णा कडाडी यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बेळगाव-पुणे दरम्यान वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची गरज त्यांना पटवून दिली.
त्यानंतर बेळगाव-पुणे दरम्यानचे रेल्वेलाईन विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येईल, अशी लेखी ग्वाही रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. यावेळी बेळगाव कोअर डेव्हल्पमेंट ग्रुपचे शैलेश यलमळ्ळी, अश्विन पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील रेल्वे योजनांसंबंधी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. सध्याचे प्रस्ताव पाहून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाहीही रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
Belgaum Pune Vande Bharat Train Approved belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Pune Vande Bharat Train Approved
Belgaum Pune Vande Bharat Train Approved
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements