बेळगाव—belgavkar : खानापूर : अबकारी खात्यातर्फे 72 प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या 1 कोटी 40 लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूचा साठा तालुक्यातील होणकल येथील शेतवडीत नष्ट केला. अबकारी अधिकारी व पोलिस खात्याचा उपस्थितीत दारू नष्ट केली.
यावेळी बेळगाव जिल्हा दक्षिण विभाग उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती वनजाक्षी एम. म्हणाल्या, खानापूर तालुक्यात 10300 लिटर दारू, 135 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली होती. जवळपास 72 प्रकरणांत ही दारू मार्च ते डिसेंबर 23 पर्यंत जप्त केली होती.
अबकारी खाते आणि पोलिस विभागाने खानापूर तालुक्यात जप्त केलेली दारू नष्ट केली. यासाठी जवळपास 50 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. बेळगाव दक्षिण जिल्ह्याचे उत्पादन शुल्कचे रवी मुरगोड, अबकारी उपायुक्त बेळगाव उपविभागाचे प्रणेश कागवाड, व्यवस्थापक मल्लेश उप्पर यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक रवी होसळ्ळी, मल्लू निलाजकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
Belgaum Khanapur Seized Liquor Destroyed belgav belagavi belgavkar
belgavkar news
belgaum news
Belgaum Khanapur Seized Liquor Destroyed
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements