बेळगाव—belgavkar : समाजात आजही अनेक अंधश्रद्धा आहेत. यातीलच एक म्हणजे कोणाला बरे वाटेनासे झाले किंवा सदर व्यक्ती शांत राहू लागली की त्याला कोणाची तरी नजर लागली आहे, असे समजले जाते. यावर उपाय म्हणजे संबंधित व्यक्तीची मीठ मोहरी, लाल मिरच्या ओवाळून नजर उतरली जाते. ही एक अंधश्रद्धा असली तरी यातूनही काही तरी अघटित घडू शकते, याचा प्रत्यय गुरुवारी गांधीनगर परिसरातील मदिना गल्ली येथे आला.
आपल्याकडे आजी पणजी अशा म्हाताऱ्या बायका आजही मीठ मिरच्यांनी दृष्ट काढतात. कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून केलेला हा प्रकार तसा अंधश्रद्धेचाच एक भाग असतो. आपल्या मुलीला कोणाची तरी नजर लागली म्हणून तिची तब्येत बिघडली आहे, असे समजून आई तिची दृष्ट काढण्यासाठी पुढे गेली. परंतु, नजर उतरण्यासाठी समोर धरलेल्या ताटातील आग अचानक भडकली अन् सदर युवती भाजली. यामध्ये ती भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गांधीनगर येथे ही घटना घडली.
Belgaum Girl Injured Fire Gandhinagar belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Girl Injured Fire Gandhinagar
Belgaum Girl Injured Fire Gandhinagar
Belgaum Girl Injured Fire Gandhinagar
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements