बेळगाव—belgavkar @कर्नाटक : राज्यभरातील शिधापत्रिकांसाठी (Ration Card) आलेल्या अर्जांचे 31 मार्चपर्यंत पडताळणी केले जाईल आणि 1 एप्रिलपासून शिधापत्रिका वितरित केल्या जातील, असे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा म्हणाले. आमदार नयना मोटम्मा आणि विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्र्यांनी उत्तर दिले.
government will start issuing new BPL and APL cards from April 1
आमदार मोटम्मा म्हणाल्या, ‘बीपीएल कार्ड (BPL Card) अर्ज सादर करताना तांत्रिक अडचणी आहेत. अनेकांचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केलेला नाही. त्यामुळे 5 किलो तांदळाचे पैसे अनेक लाभार्थ्यांपर्यंत अनेक महिन्यांपासून पोचलेले नाहीत.’
विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, राज्य सरकारने बीपीएल शिधापत्रिका देणे बंद केले आहे. तुम्ही म्हणता की, सर्व्हर डाऊन आहे आणि ही समस्या आहे. पाच हमी योजनांसाठी नागरिकांची संख्या वाढण्यासाठी तुम्ही बीपीएल कार्ड देत आहात का?
यावर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मंत्री मुनियप्पा यांनी उत्तर दिले की, मागील सरकारने विधानसभा निवडणुकीपासून 2.95 लाख कार्ड वितरित न करता ठेवले होते. मात्र आम्ही आतापर्यंत 57 हजार नवीन कार्ड वितरित केले आहेत. ज्यांनी आरोग्य उपचारासाठी अर्ज केले आहेत, त्यांना तत्काळ कार्ड देण्यात यावे, अशी सूचना केली आहे. आरोग्य आपत्कालीन परिस्थितीमुळे आम्ही 744 लोकांना बीपीएल कार्ड दिले आहेत. येत्या 31 मार्चपर्यंत सादर केलेल्या अर्जांचा आढावा घेऊन कार्ड दिले जातील.
Belgaum Apply for new ration cards from April 1 belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Apply for new ration cards from April 1
Belgaum Apply for new ration cards from April 1
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements