कर्नाटक : नाटकातील ‘जय श्रीराम च्या घोषणेवरुन दोन गटांत हाणामारी होऊन तणाव निर्माण झाल्याची घटना बिदरमधील मैलूर येथील एका महाविद्यालयात मंगळवारी पहली गुरुनानक देव पदवी महाविद्यालयात 31 मे रोजी युवा महोत्सव आयोजित केला आहे. त्यानिमित्त रामावर आधारित नाटकाची रंगीत तालीम सुरु होती. नाटकाचा एक भाग असणाच्या ‘जय श्रीराम’ घोषणेमुळे दुसर्या समाजातील विद्याथ्यांनी आक्षेप घेतला.
यावरुन त्यांच्यात हाणामारी झाली. हा वाद काही वेळ सुरु राहिला. तातडीने याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी दोन्ही गटांना समजावले. त्यानंतर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली. श्रीरामाच्या घोषणा दिलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याने ते जखमी झाले, त्यांची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
attack students Jai Shri Ram slogan Karnataka Bidar
attack students Jai Shri Ram slogan Karnataka Bidar
attack students Jai Shri Ram slogan Karnataka Bidar
Muslim students attack two Hindu students for raising Jai Shri Ram slogans during a play practising session in Karnataka’s Bidar college
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements