लिटरमागे इतक्या रुपयांची वाढ
- Day after election polling, Amul raises milk prices across all variants
- Amul hikes milk price by ₹2 per litre across all variants
Amul milk price hiked by ₹2 a litre
सर्वसामन्यांचं बजेट कोलमडवणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमूल दूध कंपनीच्या दरात वाढ झाली आहे. महागाईने त्रस्त असलेल्या जनतेच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे (Gujarat Cooperative Milk Marketing Federation (GCMMF)). सोमवारपासून म्हणजेच 3 जूनपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. अमूल दूधाच्या किमतीत एक लिटरमागे प्रत्येकी 2 रुपयांनी भाव वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
अमूलच्या तिन्ही दूधात दरवाढ : अमूल गोल्ड, अमूल ताज आणि अमूल शक्ती या तिन्ही कंपन्यांच्या दरामध्ये ही वाढ होणार आहे. तिन्ही कंपन्यांच्या दूधाच्या किमतीमध्ये भाववाढ झाली आहे. अमूल ताजाच्या छोट्या पिशव्यांच्या किमतीमध्ये कोणतीही अधिकचे पैसे द्यावे लागणार नाहीत. म्हणजे छोट्या पिशव्यांमधील दूध आहे त्या किमतीमध्येच मिळणार आहे. अमूलने दूधाच्या दरातील वाढ ही फक्त एका राज्यासाठी नाहीतर संपूर्ण देशभरात केली आहे.
अमूल दूध आता नवीन किमतींनुसार अमूल गोल्ड अर्धा लिटर आता 32 रुपयांवरून 33, अमूल ताजा 500 मिलीची किंमत 26 रुपयांवरून 27, अमूल शक्ती 500 मिली आता 29 रुपयांवरून 30 रुपये इतकी झाली आहे. एक लिटर दुधासाठी लोकांना आता 66 रुपये द्यावे लागणार आहेत. जे निवडणुकीआधी 64 रुपये होते. दुधाच्या या वाढलेल्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. याचाच अर्थ आता महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.
दरम्यान, गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने शेवटची दरवाढ ही फेब्रुवारी 2023 मध्ये केली होती. शेतकऱ्यांना उत्पादनासाठी वाढलेला खर्च भरून निघावा यासाठी ही वाढ करण्यात आली असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
The Gujarat Cooperative Milk Marketing Federation (GCMMF) has said that the prices of Amul milk have increased due to the increase in the overall cost of operation and production.
With this, the price of the Amul milk pouch will go up by ₹2 per litre in all markets across the country. The last time GCMMF raised the milk price was in February 2023.With the latest hike, the revised milk prices for variants such as 500 ml Amul buffalo milk, 500 ml Amul Gold milk, and 500 ml Amul Shakti milk stand at ₹36, ₹33, and ₹30, respectively.
Amul milk price hiked by ₹2 a litre
Amul milk price hiked by ₹2 a litre
Amul milk price hiked by ₹2 a litre
Amul milk price hiked by ₹2 a litre
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements