Supreme Court Judgement on Landlord and Tenant
- Tenant liable to compensate for period after occupancy right expires : Supreme Court
- Tenant Can’t Claim Adverse Possession : Supreme Court
The Supreme Court held that if the tenant continues to remain in the rented premises even after the tenancy rights are extinguished, then the landlord would be entitled to receive compensation in the form of ‘mesne profit’ from the tenant.
भाडेकरारावरून घरमालक आणि भाडेकरूंमध्ये अनेकदा वाद निर्माण होतो. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या वादावर तोडगा काढणारा महत्वाचा निर्णय दिलाय. त्यावरचा हा खास रिपोर्ट. करार संपला तरी घर खाली न करण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे घरमालक आणि भाडेकरू यांच्यात संघर्ष झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या भाडेकरूंच्या दादागिरीला चाप लावणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.
सुप्रीम कोर्टाचा भाडेकरुंच्या दादागिरीला चाप :
- कोर्टाने एकदा प्रकरण निकाली काढलं की भाडेकरार संपुष्टात येतो.
- भाडेकरार संपल्याच्या दिवसापासून घरमालक नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार.
- घरमालक भाड्यापासून वंचित राहिल्यास अपीलीय न्यायालयाने मेस्ने आदेश पारित करावा.
- घरमालकाला बाजार दराने नुकसान भरपाई मिळवण्याचा अधिकार असेल.
- त्यामुळे करार संपल्यानंतर भाडेकरूने घर खाली केलं नाही तर घरमालक नुकसान भरपाईचा अधिकार असेल.
कोलकत्त्यात 2015 मध्ये भाडेकरू विरुद्ध घरमालकाचा भाडे करारावरून वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात गेले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमुर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने महत्वाचा निकाल दिलाय.
Tenant liable to compensate
Tenant liable to compensate
Tenant liable to compensate
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements