बेळगाव—belgavkar @कर्नाटक : मोरारजी देसाई निवासी शाळांच्या प्रवेशद्वारांवरील घोषवाक्य बदलण्यावरुन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी शाब्दिक चकमक झाली (Morarji Desai Residential Schools for Minorities). विधानसभेत शून्य काळात भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी हा विषय मांडला. राष्ट्रकवी कुवेंपू यांच्या कवितेच्या ओळी मोरारजी देसाई निवासी शाळेच्या प्रवेशद्वारावर वरच्या बाजूस लिहिण्यात आल्या होत्या. हे घोषवाक्य बदलण्यात आले आहे. याचे कारण काय? असा जाब विचारला. त्यांना अश्वत्थनारायण यांनी साथ दिली.
महसूल मंत्री कृष्ण ब्यायरेगौडा हे याविषयी नेमके काय झाले आहे ते पाहून उत्तर देण्यात येईल. वास्तव कळाल्यानंतर आम्हालाही बोलता येईल, असे म्हणाले. त्यांच्या उत्तरामुळे संतप्त झालेल्या भाजप आमदारांनी सरकारचे हे वर्तन अयोग्य आहे. कित्येक वर्षांपासून शाळेवर असणारे घोषवाक्य बदलण्यामागील उद्देश काय? असे विचारले. कुवेंपू यांचे साहित्य पाठ्यपुस्तकातून वगळणारे आपल्याला घोषवाक्याबाबत विचारत असल्याचा टोमणा मंत्री कृष्ण ब्यायरेगौडा यांनी मारला. सत्तारूढ आणि विरोधी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक सुरूच राहिली. त्यानंतर विधानसभा सभापती यू. टी. खादर यांनी मंगळवारी याविषयी समाज कल्याण मंत्र्यांकडून उत्तर देण्यात येईल, असे सांगून विषयावर पडदा टाकला.
भाजप सदस्य एन. रविकुमार यांनी शून्य तासावेळी शाळेवरील घोषवाक्य बदलण्यात आल्याचा विषय मांडला. ‘हे ज्ञानाचे मंदिर आहे, हात जोडून प्रवेश करा,’ असे घोषवाक्य आहे. ते बदलून ‘हे ज्ञानाचे मंदिर आहे, प्रश्न विचारा,’ असे केले आहे. हात जोडण्याची संस्कृती नष्ट करण्यात येत असल्याची टीका रविकुमार यांनी केली. यावर सभागृहात चर्चा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
Morarji Desai Residential Schools for Minorities are the schools in Karnataka state in India. These are run by Directorate of Minorities department of the Government of Karnataka. The schools are set up to provide free residential education from Grade 6 to 10 to the students from minority communities
To promote educational levels by increasing enrolment and retention and to bring down drop-out rate with greater focus on quality education Morarji Desai Residential Schools are opened and are in function across Karnataka for 6th to 10th Std students. There are 100 Morarji Desai Residential Schools, 8 Minority Model Residential School, 21 Pre University residential colleges & 5 Muslim residential Schools running under this directorate.
Morarji Desai School Entrance Tagline Slogan Changed
Belgaum Morarji Desai School Entrance Tagline Slogan Changed belgav belagavi belgavkar explore digital india
Morarji Desai School Entrance Tagline Slogan Changed
Morarji Desai School Entrance Tagline Slogan Changed
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements