काय आहेत वैशिष्ट्ये?
species of coral snake
मिझोराम विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधकांनी राज्यात कोरल सापाची एक नवीन प्रजाती शोधून काढण्यात यश मिळविले आहे (Researchers from Mizoram University’s zoology department). मिझोराम विद्यापीठातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक एच.टी. लालरेमसांगा यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटिश भारतातील डॉक्टर गोर यांच्या नावावरून याला सिनोमिक्रूरस गोरेई, असे नाव दिले आहे (new species of coral snake – Sinomicrurus gorei after British India doctor Gore).
लालरेमसांगा यांच्यासह लालबियाकझुआला आणि इतर संशोधकांनी प्रवाळ सापांच्या नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. यात इतर राज्यांतील संशोधकांनीही मोलाची मदत केली आहे. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, सिनोमिक्रूरस मॅक्लेलँडी एका वेळी ६ ते १४ अंडी घालू शकते, तर सिनोमिक्रूरस गोरी तीन अंडी घालते. मिझोराममध्ये, सिनोमिक्रूरस मॅक्लेलँडी प्रामुख्याने डोंगराळ किंवा उंच भागात आढळतात, तर सिनोमिक्रूरस गोरेई डोंगराळ भागात आढळतात (reptile is locally known as ‘Rulṭhihna’ due to its striking resemblance to a Mizo traditional amber necklace called ‘Ṭhihna’,).
Mizoram throws up 2nd species of coral snake in NE, 10th one globally
Researchers from Mizoram University discover new coral snake species
Mizoram species of coral snake
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements