कुमारस्वामी यांनी भगवी शाल परिधान केली
कर्नाटक : मंड्या तालुक्यातील केरागोडू गावात हनुमान ध्वज (Hanuman Flag) हटवल्याच्या निषेधार्थ भाजपने केलेल्या निषेधादरम्यान धजदचे (JDs) प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी भगवी शाल परिधान केली होती. याबद्दल शुक्रवारी त्यांचे वडील व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांनी नाराजी व्यक्त करून अप्रत्यक्ष निषेध केला.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना देवेगौडा म्हणाले, कुमारस्वामी यांनी भगवी शाल घालायला नको होती. ते पक्षाची म्हणजे धजदची शाल घालू शकले असते. असे म्हणत कुमारस्वामी यांनी भगवी शाल परिधान करण्याच्या कृतीचा त्यांनी अप्रत्यक्ष निषेध केला. तरीसुद्धा आंदोलनादरम्यान कोणीतरी त्यांना भगवी शाल घातली असावी, पण त्याकडे कुमारस्वामींनी पाहायला हवे होते.
Kumaraswamy sporting a saffron shawl Karnataka
Kumaraswamy sporting a saffron shawl Karnataka
Kumaraswamy sporting a saffron shawl Karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements