Karnataka clears bill to tax temples
कर्नाटक BJP calls the Karnataka government “anti-Hindu” for imposing a 10% tax on temples : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या निर्णयामुळे भाजप आक्रमक झाली आहे. कर्नाटक राज्य सरकारने विधानसभेत हिंदू मंदिरा संबंधात (‘Karnataka Hindu Religious Institutions and Charitable Endowments Bill 2024’) एक विधेयक मांडले होते. त्याला मंजुरी मिळाली आहे. यावरुन भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला हिंदू विरोधी ठरवलं आहे (The bill mandates that the government will collect 10 per cent of the income of temples that have revenue of more than Rs 1 crore).
The bill empowers the government to collect 10 percent tax from temples that have revenues exceeding ₹1 crore and 5 percent from those with revenues ranging between ₹10 lakh and ₹1 crore.
विधेयक मंजूर झाल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. काँग्रेस हिंदू मंदिरांकडून टॅक्स वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस हिंदू विरोधी निती वापरत आहे. बुधवारी कर्नाटक सरकारने विधानसभेत विधेयक सादर केले. या विधेयकामुळे 1 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या मंदिरांकडून 10 टक्के टॅक्स वसूल केला जाणार आहे. शिवाय 10 लाख ते 1 कोटी रुपये उत्पन्न असलेल्या मंदिरांना 5 टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र आणि भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरुप्पा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस सरकार राज्यामध्ये हिंदू विरोधी अजेंडा राबवत आहे. आता त्यांचा हिंदू मंदिरांवर डोळा आहे. मंदिराकडून पैसे घेऊन आपली तिजोरी भरण्यासाठी नवा कायदा मंजूर करण्यात आलाय, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. ही गरिबी अवस्था आहे. भाविकांनी दिलेले दान हे मंदिराचे नुतनिकरण आणि भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वापरले पाहिजे, असं विजयेंद्र म्हणाले आहेत. हिंदू मंदिरांनाच लक्ष का केलं जात आहे, असा सवाल त्यांनी काँग्रेस सरकारला विचारला आहे.
Karnataka clears bill to tax temples
Karnataka clears bill to tax temples
Karnataka clears bill to tax temples
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310