CBI-ED आणि NIA टीम ब्रिटनला रवाना
उद्योगपती नीरव मोदी, संजय भंडारी आणि विजय मल्ल्या यांच्यावरील कारवाईबाबत केंद्र सरकार अँक्शन मोडमध्ये आले आहे. फरार उद्योगपतींना भारतात आणण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांचे पथक ब्रिटनला जाणार आहे.
संजय भंडारी, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यासह भारतातील व्यावसायिकांच्या प्रत्यार्पणासाठी टीम लवकरच ब्रिटनला रवाना होणार आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि संजय भंडारी यांना ब्रिटनमधून आणले जाणार आहे. या तिघांनीही लंडन कोर्टात स्वत:ला भारतात पाठवण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. ईडीने तिघांची भारतातील मालमत्ता जप्त केली आहे.
Central Bureau of Investigation (CBI), Enforcement Directorate (ED), and National Investigation Agency (NIA) to the United Kingdom, in a bid to speed up the extradition of Indian fugitives, including the likes of diamond trader Nirav Modi and Kingfisher’s Vijay Mallya.
CBI-ED-NIA team to make a UK trip in bid to expedite Vijay Mallya, Nirav Modi’s extradition
extradition of Indian fugitives Nirav Modi
extradition of Indian fugitives Nirav Modi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements