यांना कर्नाटकातून उमेदवारी
Congress releases list of candidates for Rajya Sabha elections : राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आज दिवसभरात 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सकाळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजस्थानमधून तर चंद्रकांत हंडोरे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर करण्यात आला. आता आणकी 6 दिग्गजांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. (Rajya Sabha Election 2024)
काँग्रेसकडून (Congress) सकाळी सोनिया गांधी व हंडोरे यांच्यासह हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनु सिंघवी व बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंह यांना उमेदवारी जाहीर केली होती. सोनिया गांधी यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. सध्या त्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. मात्र, यावेळी त्या निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय खजिनदार अजय माकन, डॉ. सईत नासीर हुसेन आणि जी. सी. चंद्रशेखर यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली आहे (Gangur Cheluvegowda Chandrashekhar is an Indian politician from the Indian National Congress. He is also a member of the Rajya Sabha for Karnataka.). तर मध्य प्रदेशातून अशोक सिंह उमेदवार असतील. माजी मंत्री रेणुका चौधरी यांना तेलंगणातून संधी देण्यात आली आहे. तेलंगणा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुमार यादव यांनाही रिंगणात उतवण्यात आलं आहे.
Congress candidates for Rajya Sabha elections
Congress candidates for Rajya Sabha elections
Congress candidates for Rajya Sabha elections
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements