जामीन मिळणंही होईल कठीन…
Public Property Loss : आता सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्यास खैर नाही…! कारण विधी आयोग एक अशी शिफारस करण्याच्या तयारीत आहे, जिची अंमलबजावणी झाल्यास सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना जामीन मिळणेही अवघड होणार आहे. या कायद्यानंतर, अशा लोकांना केवळ या एका अटीवरच जामीन मिळू शकेल. ती म्हणजे, त्यांना त्यांनी केलेल्या नुकसाना एवढी रक्कम जमा करावी लागेल (Vandals must pay for damages to public property to get bail : Law panel likely to recommend).
विधी आयोग, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यात बदल करण्याची शिफारस करत, सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाच्या कृत्यात अडकलेल्यांसाठी जामिनासंदर्भात कडक तरतूदी सुचवू शकतो. असे मानले जाते की, ज्या वक्तीकडून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले आहे, त्या व्यक्तीने, त्या नुकसाना एवढी रक्कम जमा केल्यास, इतरांना धाक बसेल आणि ते अशा कृत्यांत सहभागी होणार नाही. सरकारने 2015 मध्ये कायद्यात सुधारणेसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, यासंदर्भातील विधेयक आणले गेले नव्हते.
Vandals must pay for damages to public property
विधी आयोगाने उच्च न्यायालयाचे काही निर्देश आणि काही निर्णयांच्या पृष्ठभूमीवर, या विषयावर काम करण्यासही सुरुवात केली होती.
Vandals must pay for damages to public property
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements