काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममधून जात आहे. त्यांच्या या यात्रेदरम्यान राहुल गांधी आसाममधील बटादरवा थान दौऱ्यावर असताना त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखल्याचा प्रकार समोर आला आहे (Assam CM asks Rahul Gandhi not to visit shrine during Ram temple event).
#WATCH | Assam | On his visit to Batadrava Than, Congress MP Rahul Gandhi says "We want to visit the temple (Batadrava Than). What crime have I committed that I cannot visit the temple?…" pic.twitter.com/1Y3cKs8Xn5
— ANI (@ANI) January 22, 2024
एएनआयने यासंबंधीचा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी, आम्हाला मंदिरात जायचं आहे, परवानगी नाहीये का? मंदिरात न जाऊ द्यायला मी काय गुन्हा केला आहे? तुम्हा मला परवानगी दिली, मला निमंत्रण दिलं आहे आहे, मग मला का जाऊ दिले जात नाही. मी असा कोणता चूक केली आहे ज्यामुळे मी मंदिराला भेट देऊ शकत नाही? असा प्रश्न राहुल गांधी पोलीस अधिकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत.
Rahul Gandhi stopped from visiting Assamese icon Sankardeva’s birthplace
Rahul Gandhi stopped from entering Batadrava Than in Assam, temple management says permit after 3pm
Rahul Gandhi Assamese icon Sankardeva’s birthplace
Rahul Gandhi Assamese icon Sankardeva’s birthplace
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements