Budget 2024 | वार्षिक 7 लाखांच्या उत्पन्नावर कर नाही
Budget 2024 : No change in income tax slab : कर भरणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर रचनेत म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही . इन्कम टॅक्स मागील वर्षीप्रमाणेच राहणार आहे. यंदा प्रत्यक्ष करात कुठलाही बदल नाही. टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं (tax slab rates unchanged for both new and old income tax regimes).
No change in income tax slab
सध्या आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील त्वरीत जारी केला जातो. जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. कर दरात कपात केली आहे. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी होईल.
-No tax would be levied for income up to ₹3 lakh
-Income between ₹3-6 lakh would be taxed at 5 per cent (tax rebate under Section 87A is available)
-Income between ₹6-9 lakh would be taxed at 10 per cent (tax rebate under Section 87A on income up to ₹7 lakh is available)
-Income between ₹9-12 lakh at 15 per cent
-Income between ₹12-15 lakh at 20 per cent
-Income of ₹15 lakh and above will be taxed at 30 per cent.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements