Indian Navy’s warship INS Sumitra
अरबी समुद्रात भारतीय नौदलाचं वर्चस्व दिसून येतं. भारतीय युद्धनौका INS सुमित्रा (Indian Navy’s warship INS Sumitra) यांनी सोमवारी एडनच्या आखातात (Gulf of Aden) सोमाली चाच्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आणि 19 पाकिस्तानी नागरिकांसह एका इराणी जहाजाला वाचवलं आहे (Indian Navy ship INS Sumitra foils hijack attempt on fishing vessel). या लोकांनी मासेमारी करणाऱ्यांच्या जहाजाचं अपहरण केलं होतं. रविवारी जहाजातून इमर्जन्सी कॉल आला. यानंतर युद्धनौकेने चाचेगिरीविरोधी मोहीम सुरू केली आणि मोठं यश मिळवलं (armed Somali pirates in the Arabian Sea).
भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, आमच्या युद्धनौकेने अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला आहे (hijacking of an Iranian flagged Fishing Vessel (FV) Iman). 19 पाकिस्तानी नागरिकांसह एका जहाजाची कोचीच्या किनाऱ्यावर सुटका करण्यात आली आहे. 28 जानेवारी रोजी इराणी ध्वज असलेल्या मासेमारी जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय युद्धनौका INS सुमित्राने पुढाकार घेतला (Indian Navy warship INS Sumitra foils hijack attempt).
सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ सोमाली चाच्यांनी अपहरण केलेल्या 19 पाकिस्तानी नागरिकांना घेऊन गेलेल्या जहाजाची सुटका केली. भारतीय नौदलाने 24 तासांत अरबी समुद्रात अपहरणाचे दोन मोठे प्रयत्न हाणून पाडले आहेत. 28-29 जानेवारीला समुद्री चाच्यांनी जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडेच भारतीय नौदलाने एडनच्या आखातात तीन युद्धनौका पाठवल्या आहेत.
Indian Navy warship INS Sumitra foils hijack attempt
Indian Navy warship INS Sumitra foils hijack attempt
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements